Thursday, August 05, 2010

Long Skirts - The glamorous Fashion (Long Skirts की घागरा?)

long skirt
लक्ष्य सिनेमातलं 'अगर मैं कहूं...' हे गाणं आठवतयंत्यातली प्रीती आठवतेयतिचा तो घेरदारपायापर्यंत येणारा लाँग स्कर्ट आठवतोयया स्कर्टची जोरदार क्रेझ सध्या तरुणींमध्ये आहेअनेक फैशन, हेअर स्टाईल्सवेशभूषा काळाच्या ओघात मागे पडतात आणि काही वर्षानी नवीन म्हणून त्याच फ़ँशन म्हणुन पुन्हा रूढ़ होतातलांब हाताचे ब्लाऊजफुग्याचे ब्लाऊजसाधना कटछोट्या बाह्यांचे मेगँ ब्लाऊजबेलबाँटम अशी किती उदाहरणं घेता येतीलथोड्याफार प्रमाणात लाँग स्कर्टच्या फ़ंशनबाबतीतही तसचं घडते.
राजस्थानगुजरातमारवाड़ अशा काही प्रांतामध्ये मोठा घोळदार घागरा वर चोळी हाच स्त्रियांचा मुख्य पेहराव आहे.  घागरे जड़ असतातभरपूर घेर असतोत्याप्रांताची संस्कृति दाखवणारी चित्र नक्षीकामआरसेकामत्यावर केलेलं असतं मधे थोडेफार बदल होऊं नव्या स्वरूपातनव्या ढंगात लाँग स्कर्ट या नावाने लोकप्रिय होत आहे असं म्हणायला हरकत नाही.

अर्थातच, या स्कर्टमध्ये खुप वेगळे, आधुनिक काळाला साजेसे बदल करण्यात आले आहेत. क्रिंकलेड स्कर्ट, लेअर्ड स्कर्ट, एलाईन स्कर्ट असे स्कर्टचे अनेक प्रकार आहेत. आता ब्रान्डेड कपड्यांमधे हे स्कर्ट येऊ घातले आहेत. साहजिकच त्यांच्या किमती जास्त आहेत. पण फ़ँशन ती फ़ँशन, करायला तर हवीच. नाही का?

1 comment:

Anonymous said...

I think this is one of the most important information for me. And i am glad reading your article. But should remark on few general things, The website style is perfect, the articles is really nice